Headlines

सांगलीत निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच नगरपालिकांसाठी १८ ऑगस्टला मतदान

[ad_1] सांगली : इस्लामपूर, विट्यासह जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मार्च २१ पासून याठिकाणी प्रशासक राजवट असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे गटासह भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे. इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगांव आणि पलूस नगरपालिकांची मुदत मार्चमध्ये…

Read More