गर्लफ्रेंड नजिलासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर Munawar Faruqui स्पष्टचं बोलला
[ad_1] मुंबई : लॉक अप विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी शो रद्द झाल्यामुळे तर कधी गर्लफ्रेंडमुळे तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याच्या गर्लफ्रेंड नजिलामुळेच चर्चेत आला आहे. मुनव्वरने गर्लफ्रेंड नजिलासोबत (Nazila) ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. या चर्चेवर त्याने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्याने ब्रेकअपच्या…