“तो VIDEO पाहून मला आजही…” मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेल्या वृद्ध महिलेची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाल्या… | MNS worker beat old woman dispute over placing banner in front of shop viral video mumbai rmm 97
[ad_1] मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी एका वृद्ध महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर गुरुवारी संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून घटनेचा पुढील तपास…