Headlines

दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा

[ad_1] राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला…

Read More

विनोदवीराचा साधेपणा… Raju Srivastava यांच्या कमाईत अमिताभ बच्चन यांचा मोलाचा वाटा

[ad_1] मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) आज चाहत्यांना पोरकं करून गेले. चाहत्यांना आपल्या अभिनयाने भरभरुन हासवणाऱ्या राजू यांच्या निधनाने प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आहेत, जे आजही चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा साधेपणा. राजू श्रीवास्तव यांचा साधेपणा प्रत्येक कार्यक्रमात दिसला. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार राजू यांचे…

Read More

Raju Srivastava यांची मृत्यूशी झुंज अपयशी, व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

[ad_1] Raju Srivastava Death : अनेक वर्ष खळखळवून हसरवणारे राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava Passed Away) यांचं बुधवारी (21 ऑगस्ट 2022) निधन झालंय. प्रेक्षकांना कायम हसवणारे ‘गजोधर’ जाता जाता रडवून गेले आहेत. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात…

Read More

Mumbai live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava sanjay raut narendra modi news today

[ad_1] Maharashtra Political Crisis Live Updates : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले…

Read More

लिफ्टमध्ये अचानक झाला तांत्रिक बिघाड, मुंबईत २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू | female teacher stuck in lift death in mumbai malad

[ad_1] मुंबईतील मालाड परिसरात लिफ्टमध्ये अटकल्यामुळे २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेचे नाव जेनेले फर्नांडीस असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. हेही वाचा >>> राज ठाकरे विदर्भ…

Read More

Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022

[ad_1] Maharashtra Crisis Live Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची…

Read More

shivsena lader kishori pednekar criticize narayan rane

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला.या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे…

Read More

‘शेवटी तुम्हालाही मुंबईत राहायचं आहे,’ सदा सरवणकरांची भेट घेतल्यानंतर नारायण राणेंचा इशारा | narayan rane comment over eknath shinde uddhav thackeray supporters clash in prabhadevi

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला. दरम्यान, या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर आमची पूर्ण ताकद…

Read More

Maharashtra breaking news live today 12 september 2022 cm eknath shinde devendra fadnavis maha political updates in marathi | Mumbai pune west maha rain updates

[ad_1] Maharashtra Political Crisis Live, 12 September 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादावर या वेळी चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं…

Read More

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

[ad_1] Mumbai- Maharashtra Live News Updates in Marathi : राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अद्याप खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही…

Read More