Headlines

गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवले, परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

[ad_1] मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने बचावकार्यासाठी आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते गिरिश…

Read More

MP Bus Accident: मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश | Madhya Pradesh Bus Accident Maharashtra CM Eknath Shinde order financial assistance to relative of deceased sgy 87

[ad_1] Maharashtra Bus Accident in MP: मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री…

Read More

MP Bus Accident : इंदूरजवळील अपघातातील बस अमळनेर आगाराची; चालक, वाहकासह अनेक प्रवासी जळगाव जिल्ह्यातील

[ad_1] मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार या जिल्ह्यांच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील अमळनेर आगाराची असून, बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे. बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील (क्रमांक 18603)…

Read More