झुंडबळी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश ; घटनास्थळी तात्काळ अटकेच्या सूचना
[ad_1] लोकसत्ता विशेष प्रतिनिधी मुंबई : सामूहिक हिंसाचार व सामूहिक अत्याचार ( झुंडबळी) रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश गृह विभागाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. निषेध, निदर्शनाच्या वेळी प्रतिबंधित शस्त्रे सापडल्यास, हिंसाचार करण्याचा हेतू असल्याचे गृहीत धरुन संबंधितांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या संघटनेच्या नेत्यांवर व पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोडुंगलूर…