Headlines

 पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी आमदार गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा

[ad_1] परभणी : गंगाखेडचे पोलीस अधिकारी हफ्ते वसूल करत आहेत त्यामुळेच अवैध धंदे फोफावल्याचा आरोप सोमवारी (दि. २९) आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केला होता. या वक्तव्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी आमदार गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना व सूचना मांडण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन…

Read More