Headlines

ncp sharad pawar on supporting ashish shelar in mca elections cricket news

[ad_1] गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप दिसून आले. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरही हा सामना चालूच आहे. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर विरोधकांकडून सातत्याने सडकून टीका केली जात आहे. पण या पार्श्वभूमीवर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आमदार आणि मुंबई…

Read More

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार- आशिष शेलार पॅनलचा विजय, अमोल काळे होणार नवे अध्यक्ष! | sharad pawar ashish shelar panel candidate amol kale elected as mca chief

[ad_1] मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते. मागील अनेक दिवसांपासून एमसीए अध्यक्षपादाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते…

Read More

“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…” | MCA election Sharad Pawar Says my father in law was shinde devendra fadnavis come out with epic reply scsg 91

[ad_1] मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रवार्षिक निवडणूक आज पार पडत आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी…

Read More

Eknath shinde, Sharad Pawar and Devendra Fadanvis on the same stage for the mumbai cricket association election campaign “आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग येते” एमसीए निवडणुकीच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी; म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच आम्ही…”

[ad_1] मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. “आम्ही दोघं (शिंदे-फडणवीस) सोबत आहोत, त्यामुळे थोडी थोडी बँटिंग आम्हालाही येते. संधी मिळाली की बॅटिंग करत असतो. नुकतीच तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सर्वांच्याच आशीर्वादाने ही…

Read More