Headlines

‘तुझ्या बायकोला नाव सांगू का?’ चाहत्याच्या कमेंटवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला…

[ad_1] Kushal Badrike Cryptic Post : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि आपल्या हटके डान्स स्टाईलसाठी अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो सतत चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून तो घराघरात पोहचला. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही कुशलला ओळखले जाते. आता कुशलच्या एका पोस्टवरील कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून…

Read More