Headlines

Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या

[ad_1] Mangal Margi 2023: वर्षाच्या सुरुवातीलाच काही ग्रहांनी त्यांचं स्थान बदलण्यास सुरुवात केली असून, ठराविक राशींवर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. आता पुढील दोन दिवसांत म्हणजेच 13 जानेवारीला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख असणारा मंगळ वृषभ राशीत मार्गस्थ होत आहे. साधारण 30 ऑक्टोबरपर्यंत मंगळ मार्गी असेल. ज्योतिषविद्येतील संदर्भांनुसार कोणताही ग्रह मार्गी होणं म्हणजे तो सरळ…

Read More