Headlines

‘मला प्रेमरोग झालाय…’, मानसी नाईकने दिली जाहीर कबुली, म्हणाली ‘प्रेमात पडल्यानंतर…’

[ad_1] Manasi Naik Fall In Love Post : ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणार अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. तिला तिच्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवता येतात. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यानंतर…

Read More