Headlines

‘मला तरी सध्याची परिस्थिती…’; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

[ad_1] कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर ही नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. येत्या काळात ती मोठ्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीत साईंच्या चरणी नतमस्तक होत साई समाधीचे मनोभावे मध्यान आरती करत दर्शन घेतलं….

Read More

‘पाठीमागच्या आठवणी या…’; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

[ad_1] Ajit Pawar on Supriya Sule : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. निवडणुकीवरुन बहिण–भावामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. अजित पवार हे सध्या बारामती मतदारसंघात जाऊन माझ्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करत आहेत. अशातच सुप्रिया सुळेंच्या एका भावनिक व्हिडीओवर अजित…

Read More

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटो पोस्ट करत म्हणाली ’18 वर्षे…’

[ad_1] Tejaswini Pandit MNS Vardhapan Din Post : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षा जोरदार हल्ला चढवला….

Read More

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

[ad_1] Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज…

Read More

‘हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं नाही’; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे विधान

[ad_1] Priya Berde : हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं सरकार नाही. हे सरकार करुन दाखवतं, असं विधान अभिनेत्री आणि भाजपा (BJP) सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी केलं आहे. राज्यातलं सरकार तोंडाची वाफ घालवणार सरकार नसून करून दाखवणारे सरकार आहे. राज्यातल्या कलाकारांच्या बाबतीत या सरकारकडून नक्कीच चांगल्या गोष्टी होत आहेत, असं मत भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या…

Read More

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरील ब्लू टिक काढल्यानं रोहित पवार संतप्त

[ad_1] Rohit Pawar on Tejaswini Pandit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच टोलमाफीबाबत एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर सगळीकडे आपल्याला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान, टोलमाफीच्या मुद्यावर आता लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं थेट त्यावर वक्तव्य केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंटवरील…

Read More

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले…

[ad_1] Khupte Tithe Gupte: सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली ‘खुपते तिथे गुप्ते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरे सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेक दिग्गज या…

Read More

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

[ad_1] Sanjay Raut Khupte Tithe Gupte : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता खासदार संजय राऊत हे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर…

Read More

ajit pawar slams eknath shinde government on security provided

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय ठरलं होतं. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून अजित पवारांनी सरकारला…

Read More

bala nandgaonkar gives details about meeting with raj thackeray and mns leader spb 94

[ad_1] आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होता. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंकडून काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर…

Read More