Headlines

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोहन भागवत यांची भेट | Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets Mohan Bhagwat at Mumbai RSS office

[ad_1] राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. कोणाला किती जागा आणि खातेवाटप यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिन्याभरात अनेकदा दिल्लीची वारी केली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्टता नाही….

Read More

Thackeray vs Shinde: सर्वोच्च न्यायालयातील अपात्रतेसंदर्भातील याचिकेच्या सुनावणीबद्दल CM शिंदे म्हणतात, “लोकशाहीमध्ये…” | We have unwavering faith trust in judiciary Maharashtra CM Eknath Shinde on plea in SC by Uddhav Thackeray camp challenging disqualification scsg 91

[ad_1] Maharashtra CM Eknath Shinde on plea in SC challenging disqualification: शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरविण्यासाठी केलेल्या याचिकेवरही बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीमध्ये दाखल झालेल्या एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाने दाखल…

Read More

“…म्हणून मी दिल्लीला आलोय”; मध्यरात्री दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा | I have come to Delhi to hold discussion regarding OBC reservations says Maharashtra CM Eknath Shinde scsg 91

[ad_1] शिवसेनेच्या १२ खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाले. रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री दिल्ली विमानतळावर पोहोचले. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले असतानाच एकनाथ शिंदेंनीच अचानक दिल्ली दौऱ्यामागील कारणाचा खुलासा केलाय. नक्की वाचा >> “१२ नाही आमच्यासोबत…

Read More

“१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट | We have 18 MPs not just 12 Maharashtra CM Eknath Shinde on virtual meeting with Shiv Sena MPs scsg 91

[ad_1] शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांचाही मोठा गट बाहेर पडणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य करत महत्वाची माहिती दिली आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासादारांपैकी तब्बल…

Read More

“एकनाथ शिंदेंना ट्वीट करता येतं का?” विचारणाऱ्या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “स्वतः दहावी दोनदा नापास, जवळपास…” | Nilesh Rane Slams shivsena leader vinayak raut as he takes dig at maharashtra cm eknath shinde scsg 91

[ad_1] शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांचे नेते आणि राज्याचे विद्यामन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लगावल्यानंतर आता यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी केलेल्या या टीकेला राणेंनी ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे. राऊत…

Read More

my proposal to make eknath shinde maharashtra cm says devendra fadnavis zws 70

[ad_1] नागपूर : ‘‘शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच पक्षाला दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला’’, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी सांगितले. पत्रकार क्लबच्या ‘वार्तालाप’ कार्यक्रमात ते बोलत होते. ‘‘राज्यात महाविकास आघाडी तयार झाली, तेव्हाच…

Read More

“मला मुख्यमंत्री करणार होते,” एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा; अजित पवारांचाही उल्लेख | Maharashtra CM Eknath Shinde revelas he was offered post Maharashtra Assembly Election sgy 87

[ad_1] मला मुख्यमंत्री करणार होते असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. पण अजित पवार आणि इतर कोणीतरी एकनाथ शिंदे नको असं सांगितलं असंही एकनाथ शिंदे म्हणाले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचा उल्लेख करताना ते भावूकदेखील झाले. ते म्हणाले की,…

Read More