Headlines

माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? पती श्रीराम नेनेंनी स्पष्टच सांगितलं!

[ad_1] मुंबई : अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच पंचक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणाविषयी मोठा खुलासा केला आहे. झी २४ तासच्या  ‘लिडर्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आमचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी माधुरी यांना प्रश्न…

Read More