Headlines

Aai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

[ad_1] Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘आई कुठे काय करते’ हिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मॉर्डन कपड्यावरून तिला एका ट्रोलरने ट्रोल केले होते. या ट्रोलरला आता तिने तिच्या शब्दात सुनावले आहे. दरम्यान नेमकं प्रकरण काय…

Read More