Headlines

डेटिंग शोनं ओलांडल्या मर्यादा; बोलण्यास मनाई, मात्र एक रात्र ‘एकत्र’ घालवण्याची संधी

[ad_1] मुंबई : रिअॅलिटी शो म्हटलं, की त्याचं स्वरुप कसं असणार, इथपासून या शोममध्ये स्पर्धक नेमकं काय करताना दिसणार इथपर्यंतची उत्सुकता चाहत्यांना असते. सध्या मात्र अशा एका शोची चर्चा सुरु आहे, ज्याचं एकंदर स्वरुप पाहता प्रेक्षकांनाही घाम फुटत आहे.  आतापर्यंत डेटिंगशी संबंधित बरेच रिअॅलिटी शो तुम्ही पाहिले असतील. पण, हा शो जरा वेगळा आहे. जरा…

Read More