Ind vs Sa: ‘या’ 5 चुकांमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, जाणून घ्या
[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा (Team India) विजयरथ रोखला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा 5 विकेटस राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा अवघड झाला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर विजयी लयीत असलेल्या रोहित सेनेच्या नेमक्या…