Sidharth Shukla च्या आठवणीत Shehnaaz Gill पुन्हा भावूक, फोटो पाहून डोळ्यात पाणी येईल
[ad_1] Sidharth Shukla Birthday : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) मागील वर्षी जगाचा निरोप घेतला. पण आजही चाहते त्याची आठवण काढताना दिसतात. त्यांन जरी जगाचा निरोप घेतला असला तरी चाहत्यांच्या मनातला मात्र निरोप तो घेऊ शकला नाही. आजही चाहत्यांच्या हृदयात त्याच्या आठवणी जिवंत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण…