Headlines

कुशल बद्रिकेच्या आयुष्यातून ‘तो’ हरवला; म्हणाला, ‘…कळल्यापासून त्रास होतोय’

[ad_1] Kushal Badrike Pen Drive Post: कुशल बद्रिके याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. गेली दहा वर्ष तो आपल्याला ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. त्यातून त्यानं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून आणि मराठी मालिकांतूनही कामं केली आहेत. त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. मालिका, चित्रपट आणि…

Read More