Headlines

‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 10 अभिनेत्री, तिघींची नावे समोर

[ad_1] No Entry 2 Movie Star Cast : सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. काही दिवसांपूर्वी निर्माते बोनी कपूर…

Read More