Headlines

कोल्हापूर: व्यापाऱ्यास लुटणाऱ्या बोगस प्राप्तीकर अधिकाऱ्यांना अटक

[ad_1] कोल्हापुरात प्राप्तीकर अधिकारी असल्याचा बहाणा करून व्यापाऱ्याकडील ८० लाख रुपये लूट केल्याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. सुकुमार हंबीरराव चव्हाण, राहुल बाबुराव मोरबाळे, राहुल अशोक कांबळे, जगतमान बहादुर सावंत, पोपट सर्जेराव चव्हाण, लमकी कैलाली बोनिया, नेपाळ व रमेश करण सोनार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अन्य काही आरोपी फरारी आहेत. हेही वाचा-…

Read More