Headlines

‘कोल्हापूर असो वा सातारा छत्रपतींच्या गादीचा अवमान…’, प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले ‘या पातळीवर…’

[ad_1] Shahu Maharaj Chhatrapati Insulted In Kolhapur : प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने हे कायमच बेधडकपणे वक्तव्य करताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून ते सोशल मीडियावर विशेष सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते कायमच विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात. आता किरण माने यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीविषयी…

Read More

इचलकरंजीच्या दूधगंगा नदी पाणी योजनेविरोधात कोल्हापूरात मोर्चा; योजना फोडून काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा|a march in kolhapur against ichalkaranji dudhganga river water project

[ad_1] कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी राबवल्या जाणाऱ्या दूधगंगा नळपाणी योजने विरोधात दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सुळकुड गावच्या योजनेतून पाणी देण्याला विरोध ग्रामीण भागाचा विरोध राहणार आहे. जबरदस्तीने योजना राबवल्यास ती फोडून काढू, असा इशारा दिला. साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा…

Read More

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन |Movement of swabhimani farmers organization at Anewadi toll booth satara district raju shetti

[ad_1] सातारा: जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पुणे येथे राजू शेट्टी यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या वाहनांकडून टोल आकारणी केल्याने विरोध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी सवलत दिली जाते आम्हाला का दिली जात नाही, असे म्हणत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. स्वाभिमानी…

Read More

‘हाय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंवर ‘काय ते ट्रॅफिक’ म्हणण्याची वेळ, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? | eknath shinde group mla shahajibapu patil stuck in traffic in kolhapur

[ad_1] कोल्हापूर- सांगली या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा कटू अनुभव आमदार शहाजीबापू पाटील यांना शनिवारी आला. या मार्गावर प्रवास करीत असताना खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान ‘काय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंना आता काय ते ट्रॅफिक म्हणण्याची वेळ आली आहे. याच कारणामुळे समाजमाध्यमात खुमासदार प्रतिक्रिया…

Read More

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

[ad_1] कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल…

Read More

Jeshtha Gauri Pujan 2022: पहिल्यांदाच करताय गौराईंचं पूजन? नव्या नवरीनं घ्या ‘ही’ काळजी

[ad_1] Jyeshtha Gauri Pujan 2022: देशभरात गणशोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो आहे. राज्यात अनेक घरात शनिवारी गौराईचं आगमन झालं. राज्यभरात सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील विविध भागात गौराई आणि विदर्भ, मराठवाड्यातील महालक्ष्मांची आज मनोभावे पूजाअर्चा करण्यात येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच गौराईंचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2022 ) करणार असणार तर नव्या…

Read More

nia raid along six states in 13 places including maharashtra kolhapur and nanded district

[ad_1] राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेकडून देशातील सहा राज्यांतील एकूण १३ संशयितांचे घर तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातदेखील एनआयएने ही कारवाई केली आहे. हेही वाचा >> राज्यपालांचे प्रकरण झाकण्यासाठी संजय राऊतांवर कारवाई, विरोधकांचे टीकास्त्र एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार,…

Read More

“आईचं दूध कोणी बाजारात नेवून विकत असेल तर…” कोल्हापुरात खा. धैर्यशील मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक | shivsena district chief muralidhar jadhav on shivsena Rebel MP dairyashil mane kolhapur latest news rmm 97

[ad_1] शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने…

Read More

“…अन्यथा, शेतकऱ्यांच्या त्याच छत्र्यांचे टोकदार भाले होतील”; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा | Raju Shetti warn Shinde Fadnavis government over farmers demand in Kolhapur pbs 91

[ad_1] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत…

Read More