Headlines

Koffee With Karan मध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्परची किंमत लाखोंमध्ये? पाहून तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1] मुंबई : ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee With Karan)  सर्व सीझनमध्ये, प्रत्येकाच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता ही त्या हॅम्परबद्दल असते, जी शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींना दिली जातात. ‘कॉफी विथ करण’ वर दिसणार्‍या सर्व सेलिब्रिटींना रॅपिड फायर राउंडमध्ये काही प्रश्न विचारले जातात. त्या फेरीत जो विजयी होतो त्याला ‘कॉफी हॅम्पर’ दिला जातो. कॉफी हॅम्पर्स मिळाल्यावर, फक्त सेलिब्रिटीच…

Read More