Headlines

INDvsZIM : राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी KL Rahul च्या ‘या’ कृतीची होतेय चर्चा!

[ad_1] मुंबई : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने समोरच्या टीमचा धुव्वा उडवला. या सामन्यात लोकेश राहुलने बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक केलंय. दरम्यान या सामन्यात कर्णधार राहुलच्या एका कृतीची चर्चा फार रंगलीये. प्रत्येक सामन्याअगोदर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत होतं. भारताचं राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी लोकेश राहुलने असं काही केलं, की त्याच्या देशभक्तीचं कौतुक केलं जातंय.  काय…

Read More

“आम्ही 365 दिवस खेळू इच्छितो, पण..” झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया

[ad_1] India Vs Zimbabwe ODI: झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वे संघाला फलंदाजीचं आव्हान दिलं. पण झिम्बाब्वेचा संघ 30 षटकं आणि 5 चेंडू खेळत 189 धावांवर आटोपला….

Read More

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार

[ad_1] मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये केएल राहुल युवा टीमचं नेतृत्व करणार आहे. टीमतील बहुतांश खेळाडू तरुण आहेत. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राहुल आणि धवन करणार ओपनिंग पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि…

Read More

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा ‘तो’ फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून माहिती दिली. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळायची आहे.  यावेळी सिरीजमधीस पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. याशिवाय इतर दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला…

Read More

दुखापत नाही तर या कारणामुळे के एल राहुल टीम इंडियातून बाहेर

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा ओपनगर स्टार बॅट्समन के एल राहुल सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुखापतीशी झुंज देत आहे. तो पूर्णपणे फिट झाला नाही असं सांगितलं जात आहे. मात्र आता स्वत: के एल राहुलने एक सिक्रेट सांगितलं आहे.  बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये केएल राहुलची…

Read More

रोहित आणि विराटला टाकलं मागे, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने T20 रँकिंगमध्ये मिळवलं स्थान

[ad_1] मुंबई : आयर्लंड विरूद्ध T20 मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर ICC ने T20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडिय़ाचा एकही सिनियर खेळाडू नाही आहे. याउलट भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका होत आहे. (icc declare t20 ranking babar azam break the…

Read More

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर होणार?

[ad_1] Team India Tour Of England : टीम इंडिया जुलै-ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर (Team India Tour Of England) असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 1 टेस्ट, 3 वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे. यातील एकमेव कसोटी सामना हा पुर्ननियोजित करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही पाचवी कसोटी रद्द करण्यात आली होती. याआधी टीम…

Read More

Ind vs SA T20: पहिल्या T20 सामन्यात कोण ओपनिंग करणार? ‘ही’ असणार टीम इंडियाची प्लेइंग XI

[ad_1] मुंबई : भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार KL राहुल आणि गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडलाय. त्यामुळे कर्णधार पद ऋषभ पंतकडे (rishabh pant) आले आहे. त्यातच भारताकडून नेमकी ओपनिंगला कोणती जोडी उतरणार ? टीम इंडियाची…

Read More

गरज असते तेव्हाचं आऊट होतात, माजी क्रिकेटपटूची सीनियर खेळाडूंवर सणसणीत टीका

[ad_1] मुंबई : आयपीएल संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेकडे खिळल्या आहेत. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.याचं सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.    आयपीएलमधील कामगिरी आणि इतर सामन्यातील परफॉर्मन्स पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खास…

Read More

‘या’ कारणामुळे KL Rahul दीपक चाहरच्या लग्नात गैरहजर, ज्यामुळे सोशल मीडियावर होतोय ट्रोल

[ad_1] मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहरने 1 जून रोजी जया भारद्वाजसोबत लग्न केले. दीपकच्या लग्नाला अनेक मोठे क्रिकेटपटू उपस्थित होते, पण टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने मात्र त्याच्या लग्नाला हजेरी लावली नाही. तर के.एल राहुल बहरीनकडून खेळलेल्या त्याच्या, क्रिकेटर मित्राच्या लग्नाला त्याने हजेरी लावली. के.एल राहुलने या लग्नातील फोटो शेअर करताच लोकांमध्ये…

Read More