KK यांच्या निधनाआधी ‘या’ गोष्टी झाल्या असत्या तर…, आज ते आपल्यात असते
[ad_1] मुंबई : प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुननाथ यांचं तीन दिवसांपूर्वी निधन झालं. कोलकात्यात एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते कोसळले. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वयाच्या .53 व्या वर्षी केकेने जगाचा निरोप…