Headlines

KKBKKJ Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ओलांडला 50 कोटींचा आकडा

[ad_1] Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 3 : ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करत सलमान खाननं (Salman Khan) त्याच्या चाहत्यांना खूप मोठी भेट दिली. चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी काही कमाई केली नाही. पण शनिवार रविवार पाहता चित्रपटानं चांगली…

Read More