Headlines

अनुपम खेर केव्हाच ‘बाबा’ का होऊ शकले नाहीत? पत्नीकडूनच यामागचं कारण उघड

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांनी वयाची सत्तरी गाठली. कॅन्सरसारख्या आजाराला नमवून किरण खेर जीवनाची लढाई जिंकताना दिसल्या. जेव्हाजेव्हा त्या प्रेक्षकांसमोर आल्या, त्या प्रत्येक क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर असणारी लकाकी आणि हास्य सर्वांची मनं जिंकून गेली.  किरण खेर आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या वैवाहिक नात्यावरही कायमच सर्वांच्या नजरा खिळल्या. एक पत्नी म्हणून…

Read More