Headlines

‘अभिनय इथेच वारला’; The Archies मधल्या अगस्त्य नंदा-खुशी कपूरला रवीना टंडनने केले ट्रोल

[ad_1] The Archies : नुकताच ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींनी या चित्रपटावर आणि त्यातील स्टार किड्सवर टिका केली आहे. सोशल मीडियावर सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयावरुन त्यांना ट्रोल केले जात…

Read More