Headlines

साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर

[ad_1] गेल्या काही वर्षांपासून भारतात सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. आता सिनेमाला भाषेचं बंधन नाही. पॅन इंडिया सिनेमे तयार होऊ लागले आहेत. साऊन इंडियन सिनेमांनी नॉर्थमध्ये खूप चांगली कमाई केली आहे. मात्र हिंदी सिनेसृष्टीची अशी तक्रार आहे की, त्यांचे सिनेमे साऊथमध्ये मात्र तेवढे चालत नाही. काही दिवसांपूर्वी सलमान खानने ही गोष्ट सांगितली होती.  सलमान खान…

Read More

‘ही पहिली आणि अखेरची वेळ…’, बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

[ad_1] Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. चेन्नईत एका कार्यक्रमात ऑडियो लॉन्च झाल्यानंतर शाहरुख त्याच्या संपूर्ण टीमसोबत दुबईला निघाले आणि तिथे जाऊन त्यांनी बुर्ज खलीफावर त्यांनी ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. इतकं झाल्यानंतर शाहरुखनं…

Read More

शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला ‘असा’ वचपा

[ad_1] Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती हे दोघेही पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात त्या दोघांनी नुकतीच एक कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याचं शाहरुख खानसोबत असलेलं…

Read More

‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,’ शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

[ad_1] शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना ट्रेलर प्रचंड आवडला असून, नेटकरी हा चित्रपट सुपरहिट होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. चित्रपटातील शाहरुख खानचे डायलॉगही प्रेक्षकांना आवडत असून, त्यांची चर्चा सुरु झाली आहे. यातील एका डायलॉगची चांगलीच चर्चा रंगली असून, नेटकरी याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर…

Read More

Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार

[ad_1] Jawan inspires from Money Heist : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. चित्रपटात शाहरुखचा हटके लूक पाहायला मिळत आहे. त्यात आता ‘जवान’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना काही कळत नाही आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत हा चित्रपट नेटफ्लिक्सवरच्या…

Read More

Salaar Teaser : प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा ‘केजीएफ 2’ शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

[ad_1] Salaar Teaser : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या ‘सालार’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाविषयी सगळ्या अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. अशात प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली असून आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 वाजता ‘सालार’चा टीझर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातही हा टीझर सकाळी का प्रदर्शित…

Read More

Pathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या ‘पठाण’नं केली दमदार कमाई!

[ad_1] Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, आता पठाणच्या 10 दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या पठाणनं डबल डिजीटमध्ये कमाई करण्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. …

Read More

इंटिमेट सीन, अभद्र भाषा नसूनही; 2022 मध्ये ‘ही’ Web Series ठरली सर्वात Best

[ad_1] IMDb Top Movies and Web Series In 2022 : 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात थिएटरमध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी आणि दर महिन्याला IMDb वर असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सातत्याने IMDb युजर्समध्ये सातत्याने लोकप्रिय असलेले आणि किमान 25 हजार मतांसह 7 पेक्षा अधिक सरासरी IMDb…

Read More

KGF Chapter 2 Box Office Collection : बाहुबलीचा रेकॉर्ड मोडत इतक्या कोटींची कमाई

[ad_1] KGF Chapter 2 Box Office Collection : दक्षिण भारतीय चित्रपट ‘KGF Chapter 2’ (KGF Chapter 2) दररोज नवा इतिहास रचत आहे. स्टारकास्टमुळे हा चित्रपट लोकांना खूप आवडतो/. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ‘बाहुबली 2’चा सात दिवसांचा रेकॉर्डही मोडला आहे. केजीएफने चाहत्यांमध्ये आपली पकड कायम राखली आहे. बाहुबलीचा मोडला रेकॉर्ड ‘KGF Chapter…

Read More