Headlines

‘व्यक्ती सनातनी आहे की नाही हे पाहण्यासाठी…’, केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] Ketaki chitale Instagram Post : मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ती कायमच विविध विषयांवर भाष्य करत असते. यामुळे अनेकदा केतकीवर टीकाही होते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर आता केतकीने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट…

Read More

कोणरे तू ? तू तर मच्छर…. पवारांविषयी केतकी चितळे काय बरळली

[ad_1] मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्त्वं अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांना फक्त राजकारणातच नव्हे, तर जनमानसातही मानाचं स्थान आहे. पण, याच नेत्याबद्दल त्यांच्याहून वयानं आणि अनुभवानंही लहान असणाऱ्या अभिनेत्रीनं आक्षेपार्ह वक्तव्य करत राष्ट्रवादी समर्थकांचा रोष ओढावून घेतला आहे. (Sharad Pawar) फेसबुक पोस्ट करत केतकीनं सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. एरव्हीसुद्धा परखडपणे मतं…

Read More