Headlines

‘नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?’ जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

[ad_1] Kareena Kapoor on Nanny: करीना कपूर लवकरच ओटीटीतून डेब्यू करणार आहेत. तिचा नेटफ्लिक्सचा ‘जाने जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी करीना कपूर ही आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका प्रमोशनच्या मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या आयुष्यातील वैयक्तिक बाबींचा…

Read More