Headlines

प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट; सोशल मीडियावर दिली माहिती

[ad_1] मुंबई : आजकाल नातं दीर्घकाळ टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेकजण वेगळे होत आहेत.  असाच काहीसा प्रकार टीव्हीच्या दोन प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत घडला आहे. नुकताच अभिनेता करण वीर मेहरा आणि निधी यांचा घटस्फोट झाला आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पण काही महिन्यांतच त्यांच्या वैवाहिक जीवन विस्कळित झालं. आणि आता…

Read More