‘माझं देशावर…’, #ArrestJubinNautyal ट्रेंडनंतर गायकाची पहिली प्रतिक्रिया
[ad_1] #ArrestJubinNautyal first reaction from nubin nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरतेय. सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal ट्रेड होत आहे. हे हॅशटॅश वापरून नेटकरी जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करतायत. जुबिन नौटियालचे (Jubin Nautiyal) एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं . या पोस्टरमध्ये 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जुबिनच्या आगामी…