Headlines

Johnny Depp जिंकला! निकाल ऐकवताच Ex Wife च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

[ad_1] Johnny Depp wins defamation case: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामघ्ये सुरु असणारा खटला अखेर निकाली निघाला आहे. न्यायालयानं जॉनीच्या बाजूनं निकाल लावत एम्बरला झटका दिला आहे. जॉनीनं एम्बरच्या आरोपांमुळं आपलं झालेलं नुकसान आणि मलीन झालेली प्रतिमा पाहता तिच्याच विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.  गेल्या काही दिवसांपासून हा खटला…

Read More