aaditya thackeray on jitendra awhad arrested over har har mahadev case ssa 97
[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह बंद पाडला होता. तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि प्रेक्षकांत झटापट झाली होती. याप्रकरणात आव्हाड आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे….