Headlines

प्रायव्हेट पार्टपासून विवस्त्र होण्यापर्यंत…’या’ अभिनेत्रींकडे साजिद खानच्या विचित्र मागण्या

[ad_1] मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी साजिदवर काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे #MeToo चे आरोप केले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीमुळे लांब असलेला साजिद सध्या एका शोचा भाग आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  सलोनी चोप्रा – सलोनी चोप्रा (Saloni Chopra) ही भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री असून…

Read More