Headlines

‘झिम्मा २’चं चित्रपटगृहात अर्धशतक; ‘हा’ सिनेमा ठरला दुसरा यशस्वी मराठी चित्रपट

[ad_1] मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद…

Read More

‘झिम्मा 2’चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

[ad_1] Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. यावेळी महाराष्ट्रभर या चित्रपटानं थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. अशीच एक पोस्ट अभिनेता हेमंत ढोमे यानं शेअर केली आहे. परंतु या पोस्टखाली एका नेटकऱ्यानं कमेंट करत ट्रोल केलं आहे. 2021 साली झिम्माचा…

Read More

‘झिम्मा २’चा धुमाकूळ; पहिल्या तीन दिवसांत केली बक्कळ कमाई

[ad_1] मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.  ‘झिम्मा 2’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.  चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,  ‘प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही…

Read More

करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते…

[ad_1] Jhimma Hindi Remake: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपुर्वी हा चित्रपट हिंदीतही येणार अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. करण जोहर या चित्रपट हिंदीतून रिमेक काढणार असल्याच्या जोरात चर्चा होत्या. त्यावर अभिनेते-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘झिम्मा 2’ या चित्रपटाचा ट्रेलर…

Read More

‘झिम्मा 2’चं टायटल सॉन्ग प्रदर्शित! एकदा पाहाच

[ad_1] Jhimma 2 title song : बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे. त्या कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता ‘झिम्मा 2’ मध्ये ही पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’च्या ट्रेलरची…

Read More

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं ‘झिम्मा 2′ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

[ad_1] Jhimma 2 song Marathi Pori : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ ने यापूर्वीच आपल्या टिझरच्या माध्यमातून सर्वत्र ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

Read More

‘झिम्मा 2’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्ही पाहिला का धमाल टीझर?

[ad_1] मुंबई : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे….

Read More