Headlines

५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट देणार – जयंत पाटील | Jayant Patil say will give ticket to those worker who will make 50 active members of NCP in Amravati

[ad_1] आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा. ५० सक्रिय कार्यकर्ते करणाऱ्यालाच नगरसेवक पदाच्या निवडणुकीत तिकीट दिलं जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते अमरावतीत महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, “अमरावती शहरात ८७ वार्ड पकडले आणि प्रत्येक वार्डातून एकाने…

Read More