Headlines

मालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद…सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

[ad_1] Janhvi Kapoor Maldive Photo: अभिनेत्री जान्हवी कपूरने (janhavi kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये (bollywood) आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (star kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जान्हवी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर (social media) फोटो…

Read More