Headlines

जॅकलिन फर्नांडिस आणि रणवीर सिंगचं भांडण चव्हाट्यावर; सेटवरच मारहाण

[ad_1] मुंबई : रणवीर सिंग स्टारर ‘सर्कस’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात रणवीरसोबत जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने रणवीरच्या कानशिलात लगावली होती. हा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.  शूटवर जॅकलीनने…

Read More