Headlines

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. दिल्लीला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.  मुंबईचा या मोसमातील हा शेवटचा सामना आहे. (ipl 2022 mi vs dc…

Read More

‘पलटण’च्या कामगिरीवर आरसीबीचा ‘निकाल’, प्लेऑफसाठी दिल्ली मुंबई विरुद्ध भिडणार

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) शुक्रवारी (20 मे) राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नईवर (CSK) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेत प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं. राजस्थान यासह प्लेऑफमध्ये धडक देणारी तिसरी टीम ठरली. याआधी गुजरात आणि लखनऊने धडक मारली. (mi vs dc ipl 2022 mumbai indians…

Read More

RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

[ad_1] मुंबई :  राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोघे राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. (ipl 2022…

Read More

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चहलने हरभजन सिंगला मागे टाकत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (ipl 2022 rr vs csk yuzvendra chahal break harbhajan singh record and become…

Read More

Arjun Tendulkar | अर्जुनला टीम मॅनेजमेंट मोसमातील शेवटच्या सामन्यात संधी देणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम आता जवळपास संपत आलाय.  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील अवघे काही सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र या 15 व्या हंगामात मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईचं या मोसमातील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं. (ipl 2022 mi vs dc sachin tendulkar…

Read More

IPL बाबत मोठा निर्णय, वेळापत्रकार बदल; पाहा किती वाजता होणार सामना

[ad_1] मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अगदी शेवटचे 4 सामने शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने 16 व्या सत्राबाबत मोठी घोषणा केली आहे.  बीसीसीआयने पुढच्या हंगामातील सामन्यांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. IPL 2023 चे सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळचे सामने 7.30 ला सुरू होणार नाहीत. या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामने…

Read More

ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणं Matthew Wade ला पडलं महागात

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड संतापलेलं रूप प्रेक्षकांनी पाहिलं. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन जोरात हेल्मेट फेकलं शिवाय बॅट दोनवेळा जमिनीवर आपटत राग व्यक्त केला. दरम्यान मॅथ्यू वेडचं हे अशोभनिय वागणं त्याला महागात पडलं आहे. या सर्व प्रकारानंतर मॅथ्यू वेडवर कारवाई करण्यात आली आहे….

Read More

Matthew Wade Angry | हेल्मेट फेकला मग बॅट आपटली, मॅथ्यू वेड संतापला, व्हीडिओ व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड (Matthew Wade Angry) चांगलाच संतापलेला दिसला. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय. फिल्ड अंपायरनंतर थर्ड अंपायरनेही वेडला चुकीच्या पद्धतीने एलबीडबल्यू आऊट दिलं. आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात हा सर्व प्रकार घडला. (ipl…

Read More

Bcci | बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठं गिफ्ट

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडिया (Team India) विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना मोठी गूड न्यूज दिली आहे. (south africa tour of india 2022 ind…

Read More

यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

[ad_1] मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.   उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड…

Read More