Headlines

IPL 2022 Eliminator: लखनऊ विरुद्ध बंगळुरु, कोण जिंकणार एलिमिनेटर?

[ad_1] कोलकाता : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (25 मे) एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स  (LSG) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये (Eden Garden) साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. (ipl eliminator 2022 lsg vs rcb lucknow super giants vs…

Read More

LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग

[ad_1] मुंबई : गुजरात विरुद्ध राजस्थान मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरने संपूर्ण खेळाचं चित्रच बदलून गेलं. राजस्थानचा पराभव झाला असून गुजरातने बाजी मारली आहे. या सामन्यात रियान परागचं जरा चुकलंच. राजस्थानचा खेळाडू रियान पराग सीनियर खेळाडू आर अश्विनवर संतापला.  मैदानात झालेल्या या ड्रामानंतर रियान पराग सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.  रियान परागचं वागण क्रिकेटप्रेमींना अजिबात…

Read More

IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री

[ad_1] कोलकाता :  डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मिलर आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या जोडीने…

Read More

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

[ad_1] मुंबई : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आज गुजरात आणि राजस्थानमध्ये सामने होणार आहेत तर उद्या  लखनऊ आणि आरसीबी भिडणार आहे. आरसीबीच्या या सामन्यापूर्वी मोठी खुशखबर मिळाली आहे. आरसीबीच्या संघात विस्फोटक फलंदाज दाखल होणार आहे. हा फलंदाज आरसीबीला आयपील जिंकवण्यात मदत करू शकतो,…

Read More

संजू सॅमसन कुठे आहे? क्रिकेट चाहत्यांचा बीसीसीआयला सवाल

[ad_1] मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी 18 खेळाडूंच्या भारतीय संघाची (Team India) घोषणा BCCI ने काल केली. आयपीएलमध्ये (IPL 2022) छाप उमटवणाऱ्या युवा खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे. तर चांगल्या कामगिरीनंतरही काही खेळाडूंना टीमबाहेर बसवण्यात आलं आहे.  भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंपैकीच एक नाव म्हणजे…

Read More

Team India | टीम इंडियात बुमराहसारख्या धोकादायक बॉलरची एन्ट्री

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे. आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध  सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) केएल राहुलच्या नेतृत्वात 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाची…

Read More

एक चान्स तो बनता है यार! ‘या’ तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

[ad_1] मुंबई : आयपीएल लीग हे भारतातलं युवा टॅलेंट जगासमोर येण्यासाठी सूरू करण्यात आलं होते. मात्र तसे काही होताना दिसत नाही. कारण यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. त्यामुळे या खेळाडूंची मोठी निराशा झाली आहे.   हे आहेत तीन खेळाडू IPL च्या १५ व्या…

Read More

Women’s IPL रंगणार उद्यापासून; हे संघ येणार आमने-सामने

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या धर्तीवरच आता महिला खेळाडूंसाठी देखील आयपीएल सूरू करण्यात आले आहे. या आयपीएलला   Women’s T20 Challenge असेही म्हटले आहे. महिलांचे ही आयपीएल उद्यापासून सूरु होणार आहे. यामध्ये किती संघ असणार आहेत ? कशा लढती होणार आहेत हे पाहूयात.  महिला स्पर्धेत ट्रेलब्लेजर्स,  व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज अशा 3 टीम खेळतात. सुपरनोव्हाजने सलग 2018 आणि…

Read More

MI vs DC सामन्यादरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या ‘या’ खेळाडूची गर्लफ्रेंड

[ad_1] मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता.  दिल्लीने मुंबईला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. या…

Read More

IPL 2022, MI vs DC | दिल्लीचं स्वप्न भगंलं, मुंबईचा 5 विकेट्सने विजय

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे विजयी आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 5 बॉल राखून पूर्ण केलं. मुंबईच्या विजयामुळे दिल्लीचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. (ipl…

Read More