Headlines

IPL 2022 कडे क्रिकेट चाहत्यांची पाठ, नक्की कारण काय?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) हंगामा सुरु आहे. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली. मात्र यानंतरही क्रिकेट चाहत्यांनी आयपीएल आणि बीसीसीआयला मोठा झटका दिला आहे. चाहत्यांनी आयपीएलकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. (ipl 2022 huge drop in tv ratings for the 2nd…

Read More