Headlines

Shah Rukh Khan: “तो फायटर आहे, इंशाअल्लाह लवकरच…”, ऋषभ पंतसाठी किंग खानने मागितली दुआ!

[ad_1] Shah Rukh Khan On Rishabh Pant: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा 30 डिसेंबरला भीषण (Car Accident) अपघात झाला होता. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठील आणि गुडघ्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. दोन दिवसापूर्वी ऋषभ आयसीयूमधून (ICU) बाहेर आला. त्यानंतर आता…

Read More