Headlines

हजेरी पत्रकावर डिसलेंच्या उपस्थितीची नोंदच नाही ; चौकशी समितीच्या अहवालात ठपका

[ad_1] सोलापूर/ मुंबई : जागतिक पुरस्कार विजेते वादग्रस्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील उपस्थितीच्या नोंदी नसल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. समितीने १२ मुद्दे समोर ठेवून डिसले यांची चौकशी केली असून  समितीने सहा निष्कर्ष अहवालात मांडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतून डिसले यांची बदली प्रतिनियुक्तीवर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात…

Read More