Headlines

T20 वर्ल्डकपमध्ये Team India दिसणार नव्या जर्सीत, लाँचिंगपूर्वीच Video व्हायरल

[ad_1] Team India New Jersey For T20 World Cup: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड केली आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. संघाच्या अधिकृत किट प्रायोजक ‘MPL Sports’ ने याबाबत जाहीर केलं आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मेन इन ब्लू नवीन…

Read More

Commonwealth Games मध्ये आजही मिळणार गोल्ड मेडल? भारतीय खेळाडू जिंकण्याच्या तयारीत..

[ad_1] Commonwealth Games 2022 day 9 Schedule : आज (6 ऑगस्ट) इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल खेळांचा (Commonwealth Games 2022) 9 वा दिवस आहे. कुस्तीत भारताने 8व्या दिवशी सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत 9 सुवर्ण पदकासोबतच एकुण 26 पदके जिंकली आहेत. भारतासाठी…

Read More

IND vs WI | कॅप्टन Rohit sharma सोबत दुसऱ्या सामन्यात कोण करणार ओपनिंग?

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना खूप रंजक झाला. दुसऱ्या टी 20 समन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसणार की नाही याबाबत शंका आहे. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत वाईट होती. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. दुसऱ्या सामन्यात आता कॅप्टन रोहित शर्मा बदल करू शकतो.  कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला बेंचवर बसवू…

Read More

IND vs WI: निकोलस पूरनचं कॅप्टन रोहित शर्माला चॅलेंज

[ad_1] मुंबई : टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी वेस्ट इंडिजची टीम सज्ज झाली आहे. आजपासून टी 20 सीरिज सुरू होत आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीममध्ये मोठे बदल निकोलस करणार आहे. निकोलसने रोहित शर्माला चॅलेंज दिलं आहे. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20 सीरिजसाठी टीममध्ये परतला आहे. तर शेल्डन…

Read More

अजून 1 ओव्हर असती…; सामना जिंकल्यानंतर Shubman Gill निराश

[ad_1] त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने 119 रन्सने विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने झंझावाती खेळी खेळताना 98 रन्स केले. मात्र आणि त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या 2 रन्सने हुकलं. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्व चाहत्यांना धक्का बसला. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर शुभमन गिलने एक अतिशय भावनिक वक्तव्य…

Read More

विराटच्या खराब कामगिरीवर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं वक्तव्य, म्हणाला…..

[ad_1] मुंबई : इंग्लंड विरुद्ध वन डे सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 100 धावांनी पराभव झाला. आयपीएलपासून विराट कोहली खराब फॉर्ममध्ये खेळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोहलीची बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याला टीमबाहेर ठेवण्याची मागणी अनेकांनी केली.  गेल्या तीन वर्षांत कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलं नाही. कोहलीला सपोर्ट करण्यासाठी…

Read More

Fact Check| हार्दिक पांड्याकडून कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडियाने 2-1 ने इंग्लंड विरुद्धची टी 20 सीरिज जिंकली. दुसऱ्या टी 20 सामन्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील झालेल्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हार्दिक पांड्याने रोहित शर्माला शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. युजर्सनी सोशल मीडियावर हार्दिक…

Read More

Test Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव

[ad_1] Triple Century In Test Cricket: कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात क्रिकेट शांतपणे आणि संयमाने खेळले जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार फलंदाजांनी दोन त्रिशतके झळकावली आहेत. यात एका भारतीय फलंदाजाचाही समावेश आहे. या चार खेळाडूंची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. चला…

Read More

ऋषभ पंतमुळे करिअर धोक्यात पण हार्दिक पांड्याने सावरलं

[ad_1] मुंबई : हार्दिक पांड्याच्या हाती टीमची कमान आल्याने नव्या खेळाडूंना त्याने संधी दिली. दाखल झाला आहे. होय, हा खेळाडू आज टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून घातक वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे.  उमरान आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये निळ्या रंगाची जर्सी घालून पहिला सामना खेळणार आहे. याआधी…

Read More

रविंद्र जडेजाला T20 World Cup साठी टीममध्ये संधी नाही, दिग्गज माजी क्रिकेटरचा दावा

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. रविंद्र जडेजा गेमचेंजर ठरतो मात्र यावेळी जडेजाची बॅट आणि फिल्डिंग दोन्ही खास होत असल्याचं दिसत नाही. तो आयपीएलमध्येही अर्धवट सामने सोडून बाहेर पडला. त्याने CSK चं कर्णधारपदही सोडलं. आता नवे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.  टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार रोहित शर्मा…

Read More