Headlines

Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात “या खेळाडूला कॅप्टन करा”

[ad_1] Glenn McGrath On David Warner: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाला सुपर 12 मधून बाहेर पडावं लागलं. वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन (Cricket Australia) संघावर सर्व स्तरातून टीका होत होती. तर कॅप्टन अरॉन फिंचच्या (Aaron finch) कॅप्टनसीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे माजी स्टार गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा (Glenn…

Read More

जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ

[ad_1] Vijaya Hazare Trophy: आयपीएल स्पर्धेच्या 16 पर्वासाठी संघ व्यवस्थापनांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही खेळाडूंनी रिलीज केलं असून काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांना रिलीज केल्याने संघ व्यवस्थापनावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाची अशीच स्थिती झाली आहे. कारण…

Read More

IND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?

[ad_1] कॅनबेरा :  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 18 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं (Indian Cricket Team) नेतृत्व करणार आहे. तर केन विलियमसनकडे (Kane Williamson) न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवींना विश्रांती आणि युवांना संधी…

Read More

T20 world cup: भारतीय संघच नाही तर भारतीय क्रिकेट चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोडताय रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 चा थरार रंगत आहे. अनेक सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. भारतीय संघ (Team India) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने फक्त एकच सामना गमावला आहे. त्यामुळे भारतीय चाहते देखील खूश आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात (Australia) सामने सुरु असताना देखील भारतीय चाहते सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. क्रिकेट…

Read More

Rohit Sharma, T 20 World Record : ‘हिटमॅन’ रोहितला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

[ad_1] मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी 6 नोव्हेंबरला सामना रंगणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकल्यास थेट सेमी फायनमध्ये प्रवेश मिळेल. यासह कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर मोठा रेकॉर्ड होईल. झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडियाचा विजय…

Read More

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

[ad_1] IND vs ZIM : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Indian Cricket Team) रविवारी 6 नोव्हेंबरला झिंबाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) भिडणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सेमीफायनलचं तिकीट नक्की करण्याच्या उद्देशाने रोहितसेना मैदानात उतरणार…

Read More

IND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma ‘या’ खेळाडूला करणार टीमबाहेर?

[ad_1] IND vs ZIM: वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 मधील टीम इंडियाचा (Team India) शेवटचा सामना उद्या होणार आहे. भारत विरूद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) असा हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडियाला सेमफायलनमध्ये (semifinal) फेरीत प्रवेश मिळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग…

Read More

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

[ad_1] Sport News : अखेर सुपर-12 मधील संघांमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला केन विल्यमसनच्या संघाने पराभवाची धूळ चारली आहे. अवघ्या क्रिकेट जगताचं या सामन्याकडे लक्ष होतं, मात्र न्यूझीलंडने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा कांगारूंना त्यांच्याच भूमित लोळवलं यासोबतच किवींच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  टी-20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये…

Read More

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

[ad_1] मेलबर्न : न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर ‘गेम ओव्हर’ झाला. (t 20 world cup 2022 super 12 nz vs aus…

Read More

T20 WC 2022: “जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर…” कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

[ad_1] Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे…

Read More