Headlines

Asia Cup 2022: ठरलं! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असणार भारताची Playing 11

[ad_1] Asia Cup 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागली आहे ती एशिया कप स्पर्धेची. 27 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना असणार आहे अर्थात भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan). टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे.  या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडिया कोणत्या 11 खेळाडूंबरोबर मैदानात उतरणार…

Read More

Asia Cup 2022: आशिया कप ट्रॉफीची पहिली झलक! उरले अवघे काही दिवस

[ad_1] Asia Cup 2022: येत्या शनिवारपासून क्रिकेटप्रेमींवर भूत असणार आहे ते आशिया कपचं. हा आशिया कप म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी करो की मरो वाली स्थिती असते. कारण या आशिया कपमध्ये रंगतो तो म्हणजे हाय होल्टेज ड्रामा. या आशिया कपमध्ये भारत – पाकिस्तान एकमेकांच्या समोरासमोर येतो. ही मॅच म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास असते. 28 ऑगस्ट म्हणजे…

Read More

पंत की कार्तिक कोण BEST विकेटकीपर, Asia Cup आधी रोहित शर्माने वाचा काय दिलं उत्तर

[ad_1] Asia Cup 2022 : झिम्बाव्बेला (zimbabwe) व्हाईटवॉश देणारी टीम इंडिया (Team India) जबरदस्त फॉर्मात आहे. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची (Asia Cup 2022). एशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan). टी-20 वर्ल्ड कपमधला बदला घेण्यासाठी टीम इंडियाही सज्ज झाली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma)…

Read More

“मी आधीच सांगितले होते…”; जावई आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर भडकला शाहिद आफ्रिदी

[ad_1] Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपमधून (Asia Cup 2022) बाहेर पडला आहे. शाहीन आफ्रिदी…

Read More

IND vs PAK Asia Cup: मैदानाबाहेर भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

[ad_1] मुंबई : आशिया कपची सुरुवात येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे. या कपची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या भारतीय चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी आहे. भारत पाकिस्तान आता मैदानातचं नाही तर मैदानाबाहेर देखील भिडताना दिसणार आहे. त्यामुळे नेमकी ही मैदानाबाहेर कशी लढत होणार आहे, ते जाणून घेऊयात.  संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 27 ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात होणार…

Read More

Asia Cup: संघात निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हे दोन खेळाडू वेटिंगवरच

[ad_1] Asia Cup: क्रिकेट चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे ती या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेची. येत्या 27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.  भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan0 होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) स्पर्धेतल्या पराभवाचा बदला घेण्याच्या…

Read More

अरेच्चा ! काहीही न करता Virat Kohli च्या नावे होणार ‘या’ रेकॉर्डची नोंद

[ad_1] मुंबई : आशिया कपसाठी (Asia cup) सोमवारी बीसीसीआय़ने (BCCI)संघ जाहीर केला. या संघात विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहूलची वापसी झालीय. विराट कोहली गेल्या अनेक वर्षापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याच्या बॅटीतून धावाच निघत नाहीयेत. त्यामुळे तो दिग्गजांच्या निशाण्यावर आहे. मात्र या दिग्गजांना आता सडेतोड उत्तर देण्याची संधी विराट कोहली जवळ आलीय….

Read More

…तरीही टीम इंडियाला परफेक्ट ओपनिंग जोडी मिळेना, कॅप्टन रोहितसाठी मोठी डोकेदुखी

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडीज विरुद्धची 5 टी 20 सामन्यांची सीरिज रविवारी संपणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला 27 ऑगस्टपासून आशिया कपसाठी खेळायचं आहे. कॅप्टन रोहित शर्मासमोरची डोकेदुखी वाढतच आहे. याचं कारण म्हणजे अजूनही टीम इंडियाला ओपनिंग जोडी मिळाली नाही.  आतापर्यंत कॅप्टन रोहित शर्मासोबत वेगवेगळे खेळाडू ओपनिंगसाठी उतरवून झाले. मात्र नेमकी कोणती जोडी पक्की करायची याचं…

Read More

Asia Cup 2022: ‘या’ 15 खेळाडूंना मिळणार आशिया कपसाठी टीम इंडियात संधी?

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरिजचा शेवटचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप खेळणार नाही. यासाठी सोमवारी भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात होणार आहे. आशिया कपसाठी 15 खेळाडूंमध्ये कोणाची निवड होणार आणि कोणाचा पत्ता कट होणार ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  कर्णधार…

Read More

अराजकीय परिस्थितीचा श्रीलंकेला फटका, एशियन स्पर्धेच्या आयोजनातून आऊट

[ad_1] मुंबई : आशिया चषक 2022 श्रीलंकेबाहेर हलवण्याची योजना आखली जात आहे. ESPN क्रिकइन्फो मधील एका अहवालात असे म्हटले आहे की स्पर्धा UAE मध्ये हलवण्याची शक्यता आहे.  अहवालात पुढे म्हटले आहे की एसीस 22 जुलै रोजी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान लीग यामध्ये दोन वेळा सामने सामने येऊ शकतात. डी…

Read More