Headlines

Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेत नव्या टीमची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात समावेश

[ad_1] मुंबई : दोन दिवसांनंतर सुरू होणाऱ्या आशिया कप 2022 सिझनमध्ये आता एका नवीन टीमचा प्रवेश झाला आहे. या टीमने क्वालिफायर फेरी जिंकून आपलं स्थान निश्चित केलं आहे. ही टीम दुसरी तिसरी कोणी नसून हाँगकाँग आहे. या टीमला भारत-पाकिस्तानच्या ‘अ’ गटात स्थान मिळालं आहे. आशिया कप 2022 चा सिझन शनिवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना…

Read More