Headlines

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?

[ad_1] IND vs NZ 2nd T20I Live Streaming: टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 20…

Read More